सकाळ चित्रकला स्पर्धा - 2023 मध्ये भाग घेण्यासाठी आपली शाळेतील चित्रकला शिक्षकांशी संपर्क साधून शाळेमार्फत नावनोंदणी करा. मुख्याध्यापकांची सही असलेली शाळेच्या लेटरहेडवरील मुलांची इयत्तावार एकत्रित यादी आपल्या नजीकच्या 'सकाळ' कार्यालयात पाठवा. chitrakala@esakal.com येथे आपण ई-मेल द्वारे सुद्धा यादी पाठवू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या कॉल सेंटरशी ९८८१५ ९८८१५ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात संपर्क साधा.