गट विषय - १ विषय - २ विषय - ३
'अ' गट मास्क लावलेली माझी बाहुली (My doll wearing a mask) माझी आवडती दोन फळे (My two favorite fruits) आमची कार (Our car)
'ब' गट ऑनलाईन शाळा (Online school) माझी आवडती खेळणी (My favourite toys) फिश टॅंकमधील मासे (Fish in a fish tank)
'क' गट 'मी लस घेतली' हे दाखवणारा मुलगा किंवा मुलगी (A boy or girl showing 'I've been vaccinated') मिरवणुकीसाठी सजवलेला घोडा (A horse decorated for procession) डिनर प्लेटवरील नक्षी (Design on a dinner plate)
'ड' गट सोशल डिस्टंसिंग पाळुन भरलेला शाळेचा वर्ग (A school classroom maintaining social distancing) पाण्याखालची जीवसृष्टी (Underwater life) गायींचा गोठा किंवा गोशाळा (View of a Cow shed/Goshala) (A cowshed or Goshala)
'इ' गट कोरोना साथ पसरू नये यासाठी जागृती करणारे पोस्टर डिझाईन (Awareness poster design to prevent the spread of corona virus) जंगल सफारी (Jungle safari) गावाकडची जत्रा (A village fair)
'फ' गट कोरोना लसिकरण केंन्द्रावरील दृष्य (Scene of a COVID vaccination center) भारतातील प्रसिध्द स्थळाला भेट (Visit to a famous place in India) गणपतीच्या मंदीरातील दृष्य (A view from the Ganesha temple)

१. तुमच्या वयोगटानुसार/इयत्तेनुसार दिलेल्या ३ विषयांपैकी एका विषयाची निवड करा.

२. विषय २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जाहीर केले जातील.

३. A3 आकाराच्या कागदावर चित्र काढा.

४. चित्र अपलोड करा हा पर्याय निवडा.

५. काढून रंगवलेले चित्र अपलोड करण्यापूर्वी सोबत दिलेला फॉर्म पूर्ण भरा.

६. दि. २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्र वेबसाईटवर अपलोड करता येईल.

.

स्पर्धेसाठीचे गट इयत्ता
गट - अ पहिली ते दुसरी
गट - ब तिसरी ते चौथी
गट - क पाचवी ते सातवी
गट - ड आठवी ते दहावी
गट - इ ११ वी ते कॉलेज विद्यार्थी
गट - फ पालक व ज्येष्ठ नागरीक

राज्यस्तरीय विजेत्यांनी रेखाटलेली काही निवडक चित्रे

About Sakal Chitrakala Spardha

निवडक रेखाचित्रे

मागील वर्षीच्या स्पर्धा केंद्रावरील क्षणचित्रे