गट विषय - १ विषय - २
'अ' गट (इ. १ ली, २ री) फुलपाखरू माझ्या वाढदिवसाचा केक
'ब' गट (इ. ३ री, ४ थी) भाजी विक्रेता माझी आई
'क' गट (इ. ५ वी ते ७ वी) मोबाईल कव्हर किंवा पर्स वरील डिझाईन मॅरेथॉन
'ड' गट (इ. ८ वी ते १० वी) भिंती चित्रके किंवा पोस्टर्स नुत्य करणारी मुलगी

१. तुमच्या वयोगटानुसार/इयत्तेनुसार दिलेल्या २ विषयांपैकी एका विषयाची निवड करा.

२. A3 आकाराच्या कागदावर चित्र काढा.

३. चित्र अपलोड करा हा पर्याय निवडा.

४. काढून रंगवलेले चित्र अपलोड करण्यापूर्वी सोबत दिलेला फॉर्म पूर्ण भरा.

५. दि. १६ डिसेंबर २०११८ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्र वेबसाईटवर अपलोड करता येईल.

स्पर्धेची तारीख गट वेळ
रविवार, दिनांक १६ डिसेंबर २०१८ गट - अ सकाळी ११. ३० ते १२.३०
रविवार, दिनांक १६ डिसेंबर २०१८ गट - ब सकाळी ११. ३० ते १२.३०
रविवार, दिनांक १६ डिसेंबर २०१८ गट - क सकाळी ०९. ०० ते १०.३०
रविवार, दिनांक १६ डिसेंबर २०१८ गट - ड सकाळी ०९. ०० ते १०.३०
क्रमांक राज्य पातळी विभाग पातळी केंद्र पातळी
प्रथम रु. २५००/- रु. १०००/- रु. १००/-
द्वितीय रु. २०००/- रु. ७००/- रु. ७५/-
तृतीय रु. १५००/- रु. ५०० /- रु. ५०/-
उत्तेजनार्थ रु. १०००/- रु. २५० /- प्रशस्तिपत्र
गट इयत्ता
गट - अ पहिली - दुसरी
गट - ब तिसरी - चौथी
गट - क पाचवी ते सातवी
गट - ड आठवी ते दहावी

राज्यस्तरीय विजेत्यांनी रेखाटलेली काही निवडक चित्रे 2017

About Sakal Chitrakala Spardha

निवडक रेखाचित्रे

परीक्षा केंद्रावरील क्षणचित्रे